Baramati Tutari Special Report : बारामतीत चिन्हावरून वादाची 'तुतारी'
abp majha web team
Updated at:
24 Apr 2024 02:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBaramati Tutari Special Report : बारामतीत चिन्हावरून वादाची 'तुतारी' अजित पवारांच्या बंडानंतर होऊ घातलेली ही पहिलीच निवडणूक... म्हणूनच, कधी नव्हे तो पवार विरुद्ध पवार हा कडवा संघर्षही महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतोय... म्हणून या निवडणुकीत बारामतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय... सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या लढाईत आता आणखी एक नवा ट्विस्ट आलाय... आणि तो म्हणजे चिन्हाचा... बारामतीत आणखी एका उमेदवाराला एक चिन्ह मिळालंय... ज्यामुळे वादाची नवी ठिणगी पडलीय... पाहूयात, तुतारीवरून बारामतीत वादाची तुतारी कशी वाजलीय... या स्पेशल रिपोर्टमधून...