Baramati Tutari Sign : बारामतीमध्ये अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला तुतारी चिन्ह
abp majha web team
Updated at:
23 Apr 2024 08:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBaramati Tutari Sign : बारामतीमध्ये अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला तुतारी चिन्ह बारामतीमध्ये अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला तुतारी चिन्ह, जिल्हा निवडणूक अधिकार्यांनी दिलेल्या चिन्हामुळे वादंग, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल