Baramati :बारामती मतदारसंघात शरद पवार स्वत: लक्ष घालणार, सुनेत्रा पवारांच्या एण्ट्रीमुळे चुरशीची लढत
abp majha web team
Updated at:
26 Feb 2024 07:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBaramati : बारामती मतदारसंघात शरद पवार स्वत: लक्ष घालणार, सुनेत्रा पवारांच्या एण्ट्रीमुळे चुरशीची लढत
बारामती मतदारसंघात शरद पवार स्वतः लक्ष घालणार, शरद पवार सर्व पदाधिकाऱ्यांची रविवारी घेणार बैठक, सुप्रिया सुळेंसाठी यंत्रणा उभी करावी लागणार हे स्पष्ट.