Baramati Political Crisis : बारामतीची जागा भाजप अजित पवार गटाला सोडणार? : ABP Majha

Continues below advertisement

बारामती लोकसभेची जागा भाजप अजित पवार गटाला सोडण्याची शक्यता, अजित पवारांच्या  पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी मिळाल्यास भाजप मदत करणार, लवकरच लोकसभेच्या जागावाटपासाठी महायुतीची बैठक होणार.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram