Baramati Pawar Family Special Report : बारामतीत पवार घराण्यातलं शीतयुद्ध सर्वांसमोर ABP Majha
abp majha web team
Updated at:
02 Mar 2024 11:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBaramati Pawar Family Special Report : बारामतीत पवार घराण्यातलं शीतयुद्ध सर्वांसमोर
बारामतीत आज नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं.. या मेळाव्यादरम्यान आज पवार घराण्यातल्या शीतयुद्धाचं दर्शन झालं.. बारामतीतल्या कार्यक्रमादरम्यान स्टेजवर काय काय झालं.. पाहुयात एक रिपोर्ट