Baramati Namo Rojgar Melava : नमो महारोजगार मेळाव्यात अजित पवार-शरद पवारांनी एकमेकांकडे बघणं टाळलं
abp majha web team
Updated at:
02 Mar 2024 04:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBaramati Namo Rojgar Melava : नमो महारोजगार मेळाव्यात अजित पवार-शरद पवारांनी एकमेकांकडे बघणं टाळलं
बारामतीत नमो महारोजगार मेळाव्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आले. रोजगार निर्मितीबाबत सरकार करत असलेल्या सर्व प्रयत्नांना आपलं सहकार्य असेल असं शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले. व्यासपीठावर शरद पवार आणि फडणवीस हे शेजारी शेजारी बसले होते. अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस बसले होते. व्यासपीठावर अजित पवार आणि शरद पवार यांनी एकमेकांकडे बघणं आजही टाळलं.