Malegaon Sugar Factory | माळेगाव कारखाना निवडणूक, पवार काका-पुतण्यांची प्रतिष्ठा पणाला | ABP Majha
Continues below advertisement
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या मतदान आज पार पडतंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यानं त्याला जास्ती महत्व प्राप्त झालंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे या साखर कारखान्याचे सभासद आहेत. त्यामुळं माळेगाव कारखान्याचा सर्वत्र नावलौकिक आहे. सध्या या कारखान्यावर भाजपच्या चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे गटाची सत्ता आहे. अजितदादांनी नुकतच मतदान केलंय.
Continues below advertisement