Baramati Loksabha : बारामतीच्या जागेवर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढणार?अजित पवार म्हणतात..
Continues below advertisement
बारामती लोकसभेची जागा महायुतीच जिंकणार असा पुनरुच्चार चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय.. महायुतीकडून बारामतीच्या जागेवर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढणार अशी चर्चा आहे.. या चर्चांवर अजित पवारांनीही स्पष्टीकरण दिलंय.. वेळ आल्यावर पाहू असं सूचक उत्तर अजित पवारांनी दिलंय...
Continues below advertisement
Tags :
Baramati Wife Sunetra Pawar Grand Alliance Lok Sabha Seat Reiterate Chandrashekhar Bawankule Suggested Answer