Baramati Lok Sabha : कौल ताईला की वहिनीला? बारामतीकरांचं मत कुणाला?
Continues below advertisement
Baramati Lok Sabha : कौल ताईला की वहिनीला? बारामतीकरांचं मत कुणाला? उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे तसा बारामतीतला प्रचार देखील तापू लागलेला आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथे लोकांची पसंती कुणाला हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी..
Continues below advertisement