Baramati बंदला व्यापारी महासंघाचे पाठिंबा, शाळादेखील बंद : ABP Majha
जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ आज बारामती बंदची हाक. मराठा समाजाकडून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून काढला मोर्चा. मोठ्या संख्येनं नागरिकांचा मोर्चात सहभाग.