Baramati Ajit Pawar: बारामतीतील कार्यक्रमात अजित पवारांची तासभर आधीच हजेरी ABP Majha
abp majha web team
Updated at:
02 Jan 2022 07:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकीकडे उपमुख्यमंत्री लोकांना मास्क लावण्याचे आवाहन करतात. पण त्यांचेच मंत्री सार्वजनिक कार्यक्रमात विनामस्क वावरताना दिसतायत. अजित पवारांच्याच कार्यक्रमात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे विनामास्क स्टेजवर बसलेल पाहायला मिळाले.