Bappi Lahiri : अलविदा डिस्को किंग! बप्पी लाहिरी यांच्यावर आज मुंबईत अंत्यसंस्कार

ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांच्यावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आपल्या डिस्को संगीतानं अनेक पिढ्यांना वेड लावणाऱ्या बप्पीदांचं मुंबईत मंगळवारी रात्री निधन झालं. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola