Beed Karnataka Posters : बीडमध्ये 'पहले हिजाब, फिर किताब' आशयाचे बॅनर, हिजाबच्या समर्थनार्थ बॅनर
abp majha web team
Updated at:
08 Feb 2022 10:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीड: हिजाब विरुद्ध भगवा असा वाद कर्नाटकमध्ये पेटलाय. त्यामुळे कर्नाटक मधल्या शाळा आणि महाविद्यालय तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र या वादाचे पडसाद केवळ कर्नाटक राज्यापुरते मर्यादित राहिले नाहीत तर थेट महाराष्ट्रात पोहोचले आहेत. बीडमध्ये आता हिजाबच्या समर्थनार्थ एमआयएम पक्षाच्या वतीनं बॅनर लावण्यात आले आहेत.