Thane Shinde Group Banner : शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात रात्रीच्या सुमारास शिंदे गटाविरोधात बॅनरबाजी

Continues below advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात रात्रीच्या सुमारास शिंदे गटाविरोधात बॅनरबाजी.  मुख्यमंत्री शिंदेच्या घराजवळच घोषणाबाजीचे बॅनर्स. अतिक्रमण विभागाकडून बॅनर हटवण्यात आलेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram