Bank closed | पुढच्या आठवड्यात बँका सलग चार दिवस बंद राहणार | ABP Majha
पुढील आठवड्यात बँका चार दिवस बंद राहणार आहेत. बुधवारी गुढीपाडवा, 27 तारखेला बँकांचा संप, 28 ला चौथा शनिवार आणि रविवारी सुट्टी असे सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे मार्च अखेरीस व्यवहार कसे करायचे अशे प्रश्न ग्राहकांपुढे आहेत. यासोबतच आणखी काही बातम्यांचा आढावा, माझा गाव माझा जिल्हामध्ये.
Tags :
Bank Closed Rural Maharashtra Corna News Aurangabad मराठी बातम्या Coronavirus Death Corona In Pune Coronavirus Updates Covid19 Kolhapur Corona Coronavirus