Zeeshan Siddique vs Bhai Jagtap : झीशान सिद्धिकी यांचं भाई जगताप यांच्याविरोधात सोनिया गांधींना पत्र

Continues below advertisement

 मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा समोर, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांची हायकमांडकडे तक्रार , मुंबई यूथ काँग्रेस अध्यक्ष झीशान सिद्धिकी यांचं सोनिया गांधींना पत्र, आक्रोश मोर्चादरम्यान जगतापांनी धक्काबुक्की केली, झीशान सिद्धिकी यांचा आरोप

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram