Pune : गरम खाद्यपदार्थ पॅकिंग करण्यासाठी पुण्यात वर्तमानपत्र वापरण्यास बंदी

Continues below advertisement

पोहे, बटाटावडा यासारखे गरम खाद्यपदार्थ सर्रास वर्तमानपत्रामध्ये बांधून दिले जातात पण आता पुण्यात वर्तमानपत्राच्या कागदांचा वापर गरम खाद्यपदार्थ पॅकिंग करण्यासाठी करता येणार नाहीए. वर्तमानपत्र छापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईत केमिकल असलं..  गरम खाद्यपदार्थांच्या संपर्कात आल्यावर हे केमिकल विरघळतं आणि ते आरोग्यासाठी घातक असल्याचं अन्न आणि औषध प्रशासन विभागाने म्हटलंय.. खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधून दिल्याचं आढळून आल्यास अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येणारेय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram