Balasaheb Thorat : 28 तारखेला विधानसभा अध्यक्षपदाची निवड केली जावी, राज्यपालांकडे शिफारस ABP Majha
abp majha web team
Updated at:
26 Dec 2021 04:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविधानसभेचं अध्यक्षपद जवळपास एक वर्ष रिक्त निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाचा बदल. लोकसभेच्याच धर्तीवर विधानसभा अध्यक्षनिवडीचा बदल ,28 तारखेला विधानसभा अध्यक्षपदाची निवड केली जावी, मुख्यमंत्र्यांकडून शिफारस काँग्रेसचा उमेदवार कोण हा सोनिया गांधींचा निर्णय