Dhananjay Munde : अर्धवट कामावरून धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंवर टीका : ABP Majha
abp majha web team
Updated at:
26 Dec 2021 02:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना धनंजय मुंडेंनी त्यांची टूटे मन से कोई खडा नहीं होता ही कविता म्हणून धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे चे नाव न घेता टिका केलीय.. अंबाजोगाई पंचायत समिती इमारती लोकार्पण आज धनंजय मुंडे यांच्या हस्ते पार पडले यावेळी झालेल्या जाहीर कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते.. बीड जिल्ह्यात विकासकामे करताना मन मोठे करणे गरजेचे आहे, असे सांगतानाच धनंजय मुंडे यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या "टूटे मन से कोई खडा नहीं होता, और छोटे मन से कोई बडा नहीं होता" या कवितेच्या दोन ओळी म्हणत व्यापक विकासाचे आपले उद्दिष्ट व्यक्त केले.