अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलीय.