Balasaheb Thorat on Mahananda : महानंद एनडीडीबीला हस्तांतरित करण्यावर बाळासाहेब थोरातांची टीका
Continues below advertisement
Balasaheb Thorat on Mahananda : महानंद एनडीडीबीला हस्तांतरित करण्यावर बाळासाहेब थोरातांची टीका महानंद डेअरी एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्यास माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोध केलाय. मात्र त्यांचे जावई आणि महानंदचे माजी चेअरमन रणजित देशमुख यांनी मात्र सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलंय. देशमुखांनी हस्तांतरणास पाठिंबा देत काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला. हा करार नेमका काय आहे हे सरकारने जाहीर करण्याची मागणी थोरातांनी केलीय. तर संघ अडचणीत येतात तेव्हा त्यांचे हस्तांतरण राष्ट्रीय संस्थेकडे केलं जातं असं म्हणत देशमुखांनी समर्थन केलंय.
Continues below advertisement