Balasaheb Thorat On Vidhansabha Seat Sharing : महाविकास आघाडाीचा फॉर्म्युला 90-90.-90 जागांचा

Balasaheb Thorat On Vidhansabha Seat Sharing : महाविकास आघाडाीचा फॉर्म्युला 90-90.-90 जागांचा
 आम्ही चर्चा करत आहोत  आमचे उमेदवार सक्षम आहेत त्यांची चर्चा झाली  CEC पुढे ही नाव आम्ही ठेवू  मैत्रीपूर्ण लढत आम्ही कुठेही करणार नाही  नाराजी आहे अस काही नाही  राज्याची निवडणूक आहे, त्यामुळं काही अडचणी असतात त्या आम्ही सोडवत असतो  १८ जागा आम्ही मित्रपक्षांना ठेवल्या आहेत... त्यातून किती सुटतील बघू  आमचा ८५-८५-८५ चा फॉर्म्युला आता ९०-९०-९० झाला आहे  १०० च्या पुढे जाणार का याची आजुन बेरीज केली नाही

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola