Balasaheb Thorat : काँग्रेसला सल्ला देण्याऐवढी नवाब मलिकांची पात्रता नाही : बाळासाहेब थोरात

Continues below advertisement

काँग्रेसला सल्ला देण्याऐवढी नवाब मलिकांची पात्रता नाही, अशा शब्दांत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज मित्रपक्षावर निशाणा साधला. काँग्रेस हा फक्त पक्ष नाही तर विचार आहे, असं सांगत कोणत्याही वक्तव्यांनी आम्ही अस्वस्थ होणार नाही, असं थोरात यांनी सुनावलं. ममता बॅनर्जी यूपीएच्या सदस्य नसल्याची आठवणही थोरातांनी करून दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola