Balasaheb Thorat: BJP कार्यकर्त्यांचे मनोबल संपलंय,कार्यकर्त्यांना नैराश्यातून सावरण्याचा हा प्रयत्न

'भाजप कार्यकर्त्यांना नैराश्यातून सावरण्यासाठी ही आश्वासनं'. चंद्रकांत पाटील म्हणतात भाजप 45 वर्ष सत्तेत राहील , फडणवीस म्हणतात ज्याला राजकारण कळतं ते भाजपतच राहतील  राज्यात भाजपची अधोगती सुरू. पुढील निवडणुकीतही आम्ही भाजपला दूर ठेवण्याचं काम करणार

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola