Shivsena Dasara Melava : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात यंदाही बाळासाहेबांची खुर्ची मंचावर ठेवणार

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात गेल्या वर्षीप्रमाणं बाळासाहेबांची खुर्ची मंचावर ठेवली जाणार आहे. याच खुर्ची वरून बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यात 2012 साली शेवटचे भाषण केले होते.  ती खुर्ची आठवण म्हणून ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे कलादालनात ठेवण्यात आली होती. गेल्यावर्षी एम एम आर डी ए मैदानात झालेल्या दसरा मेळाव्यात हीच खुर्ची ठेवण्यात आली होती .

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola