Balasaheb Pati: बाळासाहेब पाटील यांचा बंडातात्यावर आरोप, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार ABP Majha
abp majha web team
Updated at:
04 Feb 2022 12:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी बंडातात्या कराडकरांवर टीका केलीय. बंडातात्यांचा बोलविता धनी कुणीतरी वेगळाच असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे पाटील यांनी म्हटलंय..