Belgaum :रथोत्सव सुरु असताना रथाला अचानक आग,सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाही : ABP Majha
बेळगावात रथोत्सव सुरु असताना रथाला अचानक आग लागली. श्री जडी शंकरलिंग देवाचा रथोत्सव सुरु असताना ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रथोत्सव सुरु असताना फटाके फोडण्यात येत होते. त्यावेळी फटाक्याची ठिणगी रथावर उडून ही आग लागली. आगीनंतर भाविकांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि पळापळ सुरु झाली. काहींनी प्रसंगावधान दाखवत रथाला लागलेली आग विझवली.
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News FIRE आग महाराष्ट्र बेळगाव ताज्या बातम्या Festival ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron महाराष्ट्र आग Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv बेळगाव