Bailgada Sharyat: सर्वोच्च न्यायालयाची बैलगाडा शर्यतींना सशक्त परवानगी ABP Majha
Continues below advertisement
राज्यात बैलगाडा शर्यतीवर गेली सात वर्षे असलेली बंदी अखेर उठली आहे. राज्यात बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिलीय. त्यामुळे तब्बल ७ वर्षांनी राज्यात बैलगाडा शर्यतींचा धुरळा उडणार आहे. यानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे जाणार आहे. त्यामुळे अर्धी लढाई राज्यानं जिंकली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बैलगाडा राज्यात मालकांनी जल्लोष केला.
Continues below advertisement