Bailgada Shairyat : बैलगाडा शैर्यतीसमोरील अडथळे दूर

Continues below advertisement

राज्यातील बैलगाडा शर्यतींचं भवितव्य आज ठरणार आहे.. बैलगाडा शर्यतींच्या परवानगीबाबत आज सुप्रीम कोर्ट अंतिम निकाल देणार आहे... घटनापीठाने सुनावणीनंतर याबाबतचा निकाल राखून ठेवला होता.. तामिळनाडूतील जलीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीचा आज एकत्रित निकाल लागणार आहे... सुप्रीम कोर्ट आज काय निकाल देणार याकडे बैलगाडाप्रेमींचं लक्ष लागलंय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram