Badnera Priti Band : बडनेरा मतदारसंघात उमेदवारी नाकारल्याने प्रीती बंड नाराज

Continues below advertisement

Badnera Priti Band : बडनेरा मतदारसंघात उमेदवारी नाकारल्याने प्रीती बंड नाराज
 अमरावतीच्या बडनेरा मतदार संघातुन ठाकरे गटाच्या प्रीती बंड यांना उमेदवारी नाकारल्याने समर्थक आक्रमक...  ठाकरे गटाकडून सुनील खराटे यांना उमेदवारी देण्यात आल्याने  प्रीती बंड गट नाराज...  पक्षा सोबत प्रामाणिक पणे निष्ठा ठेवली पण मला एन वेळेवर तिकीट का नाकारली ? प्रीती बंड यांचा सवाल..  मला पक्षाने निवडणूकिसाठी कामाला लागायचे आदेश दिले होते - प्रिती बंड...  उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासु दिवंगत माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी आहेत प्रिती बंड..  बडनेरा मतदार संघात ठाकरे गटाकडून सुनील खराटे यांना उमेदवारी दिल्याने खराटे यांना बंड समर्थक मतदान करणार नाही..  बडनेरा मतदार संघात सध्या रवी राणा आहेत आमदार...

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram