Badlapur School News : Local Protest पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना रेल्वे ट्रॅक खाली करण्याचं आवाहन
abp majha web team
Updated at:
20 Aug 2024 01:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबदलापूर येथील दुर्दैवी घटनेत 2 तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस