Badlapur School Case : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

Continues below advertisement

Badlapur School Case : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

बदलापूर रेल्वे स्टेशनवरील आंदोलनातील 22 आरोपींना कल्याण रेल्वे कोर्टात हजर केले  कल्याण रेल्वे कोर्टात हजर केले असता कोर्टाने ट्रायल चार्ज लावले असून लवकरात लवकर बेल मिळण्यासाठी प्रयत्न त्यांनी केला   रेल्वेने लावलेल्या सेक्शनमध्ये दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे  मात्र  २२ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे   कल्याणच्या आधारवाडी जेल मध्ये रवानगी केली जाणार आहे

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram