Maharashtra Monsoon Badlapur : बदलापूरमध्ये अनेक इमारती, घरं पुरात, उल्हास नदीला पूर, धोक्याचा इशारा

चार दिवसांपासून होत असलेल्या संतप्त धार पावसामुळे उल्हास नदी ओव्हर फ्लो होऊन वाहू लागले आहे, उल्हास नदी ओव्हर फ्लो झाल्याने नदीचा पाणी बदलापूर पश्चिम भागात शिरलं आहे. तसेच पूर्वेकडील बदलापूर कर्जत महामार्गावर गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने वाहतूक बंद झाली आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola