Badlapur Minor Family : चिमुरडीसोबत नेमकं काय घडलं? मुर्दाड पोलीसांचा पंचनामा 'माझा'वर EXCLUSIVE
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBadlapur Minor Family : चिमुरडीसोबत नेमकं काय घडलं? मुर्दाड पोलीसांचा पंचनामा 'माझा'वर EXCLUSIVE
बदलापूरमधल्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचारानंतर महाराष्ट्र हळहळला.. रस्त्यावर आंदोलन झालं.. राजकीय पक्षांनी बंदचा इशारा दिला.. पण पीडित चिमुरडीनं आणि तिच्या कुटुंबानं सोसलेल्या यातना किती भयंकर होत्या.. हे एबीपी माझानं जाणून घेतलंय.. एबीपी माझानं पीडित कुटुंबाशी संवाद साधलाय.. पोलीस प्रशासन आणि शाळा व्यवस्थापनानं हे प्रकरण कसं दाबण्याचा प्रयत्न केला हे पीडित कुटुंबानं एबीपी माझाला सांगितलंय.. त्या कुटुंबाशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी
बदलापूरच्या चिमुरडीचे गुन्हेगार कोण आहेत?
पोलिसांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न कसा केला?
शाळा प्रशासनानं उडवाउडवीची उत्तरं कशी दिली?
पीडित कुटुंबाचा आक्रोश जसाच्या तसा
बदलापूरच्या चिमुरडीसोबत नेमकं काय घडलं?
रात्री-अपरात्री पीडित कुटुंबानं काय काय सोसलं?
मुर्दाड पोलीस प्रशासनाचा पंचनामा 'माझा'वर EXCLUSIVE