Badlapur Case : बदलापुरातील चिमुरड्यांवरील अत्याचाराची SIT चौकशी, उज्ज्वल निकम केस लढणार
abp majha web team
Updated at:
21 Aug 2024 08:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBadlapur Case : बदलापुरातील चिमुरड्यांवरील अत्याचाराची SIT चौकशी, उज्ज्वल निकम केस लढणार
बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेची एसआयटी चौकशी करण्यासाठी स्थापन आदेश जारी विशेष पोलिस महानिरीक्षक (प्रशासन) डाॅ. आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली तपास पथक गठीत करण्यात आला आहे.