Badlapur : नाचून घरी गेला ,आणि मृत्यूने गाठलं 28 वर्षीय Ashutosh Sansare या तरुणाचा मृत्यू

Continues below advertisement

धक्कादायक बातमी बदलापुरातून, धुलीवंदनाच्या दिवशी बदलापुरात एका २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बदलापूरच्या हेंद्रपाडा परिसरात शुभदान सोसायटी असून, तिथं धुळवडीनिमित्त संगीताचा तालावर सारेजण नाचत होते. आशुतोष संसारे नावाचा हा तरुणही नाचून घरी गेला आणि थोड्याच वेळात हा तरुण घरी गेल्यानंतर त्याच्या छातीत दुखू लागलं... रुग्णालयात दाखल केलं... पण वाचवण्यात यश आलं नाही.... एक वर्षापूर्वीच आशुतोषचं लग्न झालं होतं... दरम्यान आशुतोषच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलं नाही... शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होईल.... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram