Badlapur Case MVA Protest : बदलापूर घटनेविरोधात मविआचं निषेध आंदोलन
Badlapur Case MVA Protest : बदलापूर घटनेविरोधात मविआचं निषेध आंदोलन
-मविआ च्या वतीने काळ्या भीती लावून निषेध आंदोलन. माजी मंत्री राजेश टोपे ,काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल सह शिवसेना नेत्यांची हजेरी. अँकर -जालना येथे बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं, माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल आणि शिवसेना नेत्यांनी काळ्या मुखपट्टी लावून या घटनेचा निषेध व्यक्त केला, शहरातील गांधी चमन चौकात करण्यात आलेल्या आंदोलनात महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती, यावेळी आंदोलकांकडून आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी करत सरकारमधील मोठ्या नेत्यांनी बदलापूर घटनेनंतर केलेला वक्तव्याचा देखील निषेध व्यक्त केला.