Amravati : प्रहारचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले, संत्री फेकत केली 'ही' मागणी
Continues below advertisement
आमदार बच्चू कडू यांच्या प्रहारने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलीय. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची प्रहारने केलीय. तर बांगलादेशात जाणाऱ्या संत्रा पिकांवरील आयात शुल्क हटवण्याची मागणी केलीय.
Continues below advertisement