Bachchu Kadu : बच्चू कडूंची अमरावतीच्या सरकारी रूग्णालयाला अचानक भेट,शल्यचिकीत्सकांची केली कानउघडणी
Continues below advertisement
अमरावतीच्या सरकारी रूग्णालयाला बच्चू कडू यांनी अचानक भेट दिली. यावेळी सरकारी रुग्णालयाची अवस्था पाहून बच्चू कडू संतापले आहेत. त्यामुळे त्यांनी शल्यचिकीत्सकांची कानउघडणी केली
Continues below advertisement