Sanjay Raut On Nitesh Rane : संजय राऊत यांनी आमदार नितेश राणेंविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला

Continues below advertisement

खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार नितेश राणेंविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलाय.. यावर ४ जुलैला शिवडी कोर्टात सुनावणी होणार.. राऊतांच्या दाव्यावर नितेश राणेंनी काय प्रत्युत्तर दिलंय..
पाहूयात 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram