Bachchu Kadu on Sharad Pawar : शरद पवार देखील अजित पवारांसोबत महायुती मजबूत करतील : बच्चू कडू
Continues below advertisement
अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी गुप्त भेटीवर कडक टीका केलीय. त्याचवेळी शरद पवारांचं बोलणं आणि कृती या न समजणाऱ्या गोष्टी आहेत. शिवाय बच्चू कडूंनी पवारांसंदर्भात आणखी एक मोठं वक्तव्य केलंय, पाहुया
Continues below advertisement