Bachchu Kadu : सभेतून बोलल्याने आणि फेसबुकवर गोड बोलून मतं मिळत नाही, राज-उद्धव ठाकरेंवर टीका
आमदार बच्चू कडू यांची राज आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, सभेतून बोलल्याने मतं मिळत नाही, बच्चू कडूंची राज ठाकरेंवर टीका, फेसबुकवर गोड बोलून मतं मिळत नाही, कडूंचा उद्धव ठाकरेंनाही टोला