Bachchu Kadu on MLA Disqualification Case : ज्या घराण्यानं पक्ष उभारला, त्यांच्या घरी दु:ख होणारच!
Bachchu Kadu on MLA Disqualification Case : ज्या घराण्यानं पक्ष उभारला, त्यांच्या घरी दु:ख होणारच!
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर बच्चू कडू यांचीही प्रतिक्रिया आलीय.
ज्या घराण्यानं पक्ष उभारला त्यांच्या घरी दु:ख होणारच, त्यांना वेदना सहन कराव्या लागणारच असं बच्चू कडू म्हणालेत.
ही वेळ का आली याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरेंनी करावं असा सल्लाही बच्चू कडूंनी दिलाय.. धनुष्यबाणाचं चिन्ह शिंदेंकडे गेलंय.. त्यामुळं त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना आपलं कर्तृत्व सिद्ध करावं लागेल असंही बच्चू कडू म्हणालेत.