Bachchu Kadu Full PC : एक मसुदा आम्ही जरांगेंसमोर ठेवणार आहोत, 4 - 5 तास मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
Continues below advertisement
Bachchu Kadu Full PC : एक मसुदा आम्ही जरांगेंसमोर ठेवणार आहोत, 4 - 5 तास मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा किरकोळ गुन्हे आणि सिरीयस गुन्हे वेगवेगळ्या करत आहोत सगेसोयरे याना कस प्रमाणात देता येईल याचा सरकार विचार करतोय याचा एक मसुदा आम्ही जरांगे यांच्या समोर ठेवणार आहोत जास्तीत जास्त दाखले कसे देता येतील याचा प्रयत्न करत आहोत मी स्वतः या बातत आम्ही परत येणार आहोत मराठवाड्यात 31 हजार 576 नोंदी मिळाल्या .12 हजार प्रमाणपत्र दिली आहेत..
Continues below advertisement