Bachchu Kadu on Navneet Rana : नवणीत राणा यांना उमेदवारी, भाजपची लाचारी, बच्चू कडूंची टीका

Continues below advertisement

Bachchu Kadu on Navneet Rana : नवणीत राणा यांना उमेदवारी, भाजपची लाचारी, बच्चू कडूंची टीका

अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांची उमेदवारी देखील निश्चित झाली आहे. महायुती सरकारमधले राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मात्र राणांच्या उमेदवारीला तीव्र विरोध कायम आहे. ज्या रवी राणांनी भाजपचं कार्यालय फोडलं होतं, त्यांच्या पत्नीला उमेदवारी देणं ही भाजपची लाचारी आहे,  राणांविरोधात उभा राहणाऱ्या सक्षम उमेदवाराला पाठिंबा देईन, अशी स्पष्ट भूमिका कडू यांनी जाहीर केली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram