Bacchu Kadu On Sudhir Mungantiwar : वाघ नखांवरुन बच्चू कडूंचा टोला, मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर

Continues below advertisement

वाघ नखांवरुन अपक्ष आमदार बच्चू कडूंनी मंत्री सुधीर मुनगंटीवारांना मिश्किल टोला लगावलाय. मनुगंटीवार काही दिवसांपूर्वी ब्रिटनमधील वाघनखं मुंबईत आणण्यासाठी लंडन दौऱ्यावर होते. जे काम फोनवरुन करता आलं असतं.. त्यासाठी ५०-६० लाख खर्च केलं.. असं बच्चू कडू म्हणालेत.. त्यावर सुधीर मुनगंटीवारांनी प्रत्युत्तर दिलंय़... 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram