Raj Thackeray Mimicry : राज ठाकरे यांना स्पर्धक मिळाला, अमोल मिटकरी यांनी केली राज ठाकरेंची मिमिक्री
Continues below advertisement
सांगलीतील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमोल मिटकरी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, भाषणात राज ठाकरेंवर जोरदार टीका, तर भाजपला मोठा भोंगा मिळालाय, राज ठाकरेंची केली नक्कल.
Continues below advertisement
Tags :
Abp Majha Raj Thackeray ABP Maza ABP Majha Raj Thackeray Mimicry Amol Mitjari Amol Mitkari Mimicry