Bacchu Kadu on Maratha Reservation : मराठा आणि कुणबीवर कडू काय म्हणतात?
abp majha web team
Updated at:
05 Sep 2023 01:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मराठा आरक्षणावर पुन्हा वक्तव्य केलंय. मराठा हे कुणबी आहेत, हे सूर्य प्रकाशाइतकं सत्य असून एक शासन निर्णय काढायला काय हरकत आहे, असा सवाल त्यांनी सरकारला केलाय. त्याचवेळी मराठा आरक्षण ओबीसीमधून द्यावं, असंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान, लाठीमार करा, गोळीबार करा असं कुणी म्हणत नाही पण ती सरकारची जबाबदारी असते, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावलं. तसंच याअगोदर तीन विरोधी पक्षनेते सत्तेत गेले, विजयभाऊंची काय गॅरंटी, असा सवाल त्यांनी वडेट्टीवारांना केलाय. पाहुया