Baburao Walekar on Manoj Jarange : मनोज जरांगे हा राष्ट्रवादीचा माणूस - वाळेकर
Continues below advertisement
Baburao Walekar on Manoj Jarange : मनोज जरांगे हा राष्ट्रवादीचा माणूस - वाळेकर मनोज जरांगेंचे अनेक वर्षांचे सहकारी बाबूराव वाळेकर यांनी जरांगेंवर गंभीर आरोप केले आहेत. जरांगे पाटील हा राष्ट्रवादी चा माणूस आहे, राजेश टोपे आणि शरद पवारांचा माणूस आहे असा आरोप वाळेकर यांनी केला आहे. राजेश टोपे दोनदा अंतरवाली सराटीत आले होते, लाठीचार्ज होण्य़ाआधी टोपे आणि जरांगेंची एक बैठक झाली होती, असा दावा देखील त्यांनी केला. अंतरवाली सराटीत लाठीचार्ज झाला तेव्हा जरांगेंनी ढाल म्हणून महिलांचा वापर केला असा आरोप देखील वाळेकरांनी केला आहे.
Continues below advertisement