Pravin Gaikwad :बाबासाहेब पुरंदरेंनी जेम्स लेन यांच्या पुस्तकाचा प्रचार केला,प्रवीण गायकवाडांचा दावा
abp majha web team
Updated at:
14 Apr 2022 10:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनसेने जेम्स लेनच्या पुस्तकाविरोधात बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहलेलं पत्र समोर आणलंय.. यावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी बाबासाहेब पुरंदरेंवर पुस्तकाचा जाहीर सभांमधून प्रचार केल्याचा आरोप केलाय.. शिवप्रेमींच्या विरोधानंतर पुरंदरेंनी आपली भूमिका बदलली असल्याचं गायकवाड यांनी म्हटलंय